Photo Credit; instagram

शरीरात कधीच भासणार नाही व्हिटॅमीन B12 ची कमतरता! फक्त 'ही' पाने खा

Photo Credit; instagram

व्हिटॅमीन बी-12 एक आवश्यक पोषक तत्व आहे. जे वेगवेगळ्या शारीरिक कार्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

Photo Credit; instagram

शरीरात नैसर्गिकरित्या व्हिटॅमीन B-12 ची निर्मिती होत नाही. याच्या उत्पनासाठी सकस आहाराची आवश्यकता असते.

Photo Credit; instagram

आम्ही तुम्हाला अशा पानांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमीन B12 निर्माण होऊ शकतं.

Photo Credit; instagram

पालकमध्ये व्हिटॅमीन B-12 सोबतच आयर्न आणि फोलेटही मोठ्या प्रमाणात असतं. 

Photo Credit; instagram

मोरिंगा वनस्पतीची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. शरीरात व्हिटॅमीन B-12 ची कमी होत नाही.

Photo Credit; instagram

कडीपत्त्यात प्रोटिन, फॅट, कॅल्शियम आणि आयर्नसह व्हिटॅमीन B-12 असतं. 

Photo Credit; instagram

ही एक सामान्य माहिती आहे. कोणतीही गोष्ट डाएटमध्ये समाविष्ट करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पुढील वेब स्टोरी

Numerology : 'या' मुलांकाच्या पोरींमुळे घरात येतो पैसाच पैसा, सुख-समृद्धीची भरभराटच होते

इथे क्लिक करा