Photo Credit; instagram

म्हातारपण विसरूनच जा! हे कोलेजन रिच सुपरफूड्स खा, कायम दिसाल तरुण

Photo Credit; instagram

वय वाढण्याआधी त्वचा लूज होणं, सुरकुत्या येणं आणि स्कीनचं ग्लो कमी होणं सामान्य बाब झाली आहे.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला वाटत असेल, तुमची स्कीन नेहमी सुंदर, मुलायम आणि टाईट दिसावी, तर तुमच्यासाठी कोलेजन आवश्यक आहे. 

Photo Credit; instagram

कोलेजन एकप्रकारचं प्रोटिन आहे, ज्यामुळे त्वचा, केस, नखे, हाडे आणि मसल्सला मजबूती मिळते. 

Photo Credit; instagram

बेरिजमध्ये अँटीऑक्सीडंट्स आणि व्हिटॅमीन सी मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे कोलेजनचं प्रोडक्शन वाढतं. 

Photo Credit; instagram

नॉन व्हेज फूड बोन ब्रॉथ कोलेजनचं सर्वात मोठं सोर्स आहे. यामध्ये टाईप-1 कोलेजन असतं. स्कीन टाईट बनते. 

Photo Credit; instagram

नट्समध्ये ओमेगा फॅटी अॅसिड, व्हिटॅमीन ई आणि जिंक मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे कोलेजनचं प्रमाण वाढतं. 

Photo Credit; instagram

ग्रीन व्हेजीटेबल्समध्ये क्लोरोफील असतं. यामुळे कोलेजन बूस्ट होतं. पालक आणि ब्रोकोलीत व्हिटॅमीन सी आणि आयर्न असतं.

पुढील वेब स्टोरी

काय सांगता! या मुलांकाचे लोक करतात खरं प्रेम, कधीच होत नाही ब्रेकअप

इथे क्लिक करा