Photo Credit; instagram

पोटाचे टायर्स आणि मांड्यांची चरबी झटपट वितळेल! फक्त 'या' व्यायामावर जोर लावा

Photo Credit; instagram

जर तुम्हाला घरी राहून कॅलरी बर्न करायच्या असतील, तर व्यायामाचे काही प्रकार तुमचं वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतील.

Photo Credit; instagram

हाय नीज केल्याने तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. यामुळे वेगाने कॅलरी बर्न होते. हा एक जबरदस्त कार्डियो व्यायाम आहे.

Photo Credit; instagram

जम्पिंग जॅक्स एक प्रभावी वर्क आऊट आहे. यामुळे शरीरातील प्रमुख भाग सक्रीय होतात आणि वेगाने कॅलरी बर्न होते. 

Photo Credit; instagram

प्लँकमुळे शरीराची स्थिरता वाढते आणि कोर मसल्स सक्रीय होतात. यामुळे कॅलरी बर्न होते आणि पोटाची चरबी वितळते. 

Photo Credit; instagram

फॉलिंग पुश अप्स व्यायामाचा एडवान्स व्हर्जन आहे. यामुळे संपूर्ण शरीर सक्रीय होतं आणि वेगाने कॅलरी बर्न होते. 

Photo Credit; instagram

स्क्वॉट्समुळे पायांच्या मांसपेशी मजबूत होतात. तसच यामुळे संपूर्ण शरीर सक्रीय बनतं आणि झटपट कॅलरी बर्न होतात. 

पुढील वेब स्टोरी

Skin Care : कोलेजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ न विसरता खा! त्वचा चमकेल आरशासारखी

इथे क्लिक करा