Photo Credit; instagram

कंबरेचा घेर झरझर वितळेल! फिगर होईल श्वेता तिवारीसारखी, फक्त 'हे' काम...

Photo Credit; instagram

सडपातळ कंबर आणि फिट शरीर ठेवणं प्रत्येकाची इच्छा असते. सकस आहार, व्यायाम आणि जीवनशैलीत योग्य बदल करा.

Photo Credit; instagram

कडुलिंबाचं ज्यूस प्यायल्याने शरीरातून टॉक्सीन बाहेर पडतात. यामुळे मेटाबॉलिज चांगलं होतं आणि शरीरातील चरबी कमी होते. 

Photo Credit; instagram

मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी दिवसा 2-3 वेळा जेवण करा. फळ, सलाद आणि हिरव्या भाज्यांचं सेवन करा.

Photo Credit; instagram

नियमितपणे कोर व्यायाम, कार्डियो करा. यामुळे पोटाची चरबी वितळते आणि मांसपेशी मजबूत होतात.

Photo Credit; instagram

तुमच्या डाएटमध्ये सलादचा समावेश करा. यामध्ये हिरव्या भाज्या, टोमॅटो, गाजर काकडी असणे गरजेचं आहे. 

Photo Credit; instagram

रात्रीच्या जेवणात खिचडीसारखी पौष्टिक डिशचा समावेश करा. यामुळे पोट हलकं होतं आणि चरबी वितळते. 

Photo Credit; instagram

तणावमुक्त होण्यासाठी योगा आणि ध्यान करा. अधिक तणावामुळे शरीरात कोर्टिसोलचं प्रमाण वाढतं. 

पुढील वेब स्टोरी

44 वयातही चेहरा चमकेल! 'या' गवताचे पाणी प्या, झटपट वाढेल कोलेजन

इथे क्लिक करा