अंघोळ करताना शरीराच्या या भागांना साबण लावून स्वच्छ करणं पडू शकतं महागात!
Photo Credit; instagram
काही जण सोडले तर बाकी सर्वच आंघोळ करताना शरीराच्या प्रायव्हेट पार्टवर साबण लावण्याची चूक करतात.
Photo Credit; instagram
पण या सवयीचे नंतर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. जर तुम्हीही तुमचे प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करण्यासाठी साबण वापरत असाल तर काळजी घ्या.
Photo Credit; instagram
डॉक्टरांच्या मते, शरीराच्या प्रायव्हेट पार्ट्सवर साबण लावल्याने तेथील त्वचा मऊ होते. त्यामुळे खाज येण्याची समस्या होऊ शकते.
Photo Credit; instagram
तुम्हालाही शरीराच्या या भागावर खाज येण्याची समस्या होत असेल तर वेळीच उपचार करा, अन्यथा ते एखाद्या मोठ्या आजाराचे कारण बनू शकते.
Photo Credit; instagram
तसंच पुढच्या वेळी अंघोळ करताना प्रायव्हेट पार्टला साबण लावू नका.
Photo Credit; instagram
प्रायव्हेट पार्ट नेहमी सामान्य पाण्याने धुवा. जर तुम्ही दिवसातून दोनदा धुत असाल तर तुमची अंतरंग स्वच्छता राखली जाईल. यापेक्षा जास्त वेळा धुवू नका.
Photo Credit; instagram
मासिक पाळीदरम्यान, महिलांनी प्रायव्हेट पार्ट दिवसातून दोनदा धुवा आणि अंडरवेअर दोनदा बदला. या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Weight Loss नंतरही वाढतंय वजन? मग, लगेचच बदला 'या' सवयी..