Photo Credit; instagram

Weight Loss नंतरही वाढतंय वजन? मग, लगेचच बदला 'या' सवयी..

Photo Credit; instagram

जेव्हा तुम्ही वजन कमी करता तेव्हा मेटाबॉलिझम प्रक्रिया देखील मंदावते. 

Photo Credit; instagram

अशा वेळी वजन कमी राखण्यासाठी शरीराला कमी कॅलरीजची गरज असते.

Photo Credit; instagram

जर आपण जुन्या खाण्याच्या सवयी पुन्हा अंगिकारल्या तर पुन्हा वजन वाढण्याची शक्यता वाढते.

Photo Credit; instagram

आज अशाच 6 सवयी बदलण्यासोबत काही उपाय जाणून घेऊयात जे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील. 

Photo Credit; instagram

संतुलित आणि पौष्टिक आहार निवडा. तुमच्या अन्नात कॅलरीजचे प्रमाण जास्त नसावे हे लक्षात ठेवा. चरबीयुक्त पदार्थ टाळा.

Photo Credit; instagram

अनेक वेळा आपण व्यायामाकडे दुर्लक्ष करतो पण, नियमित व्यायाम करा. याच्या मदतीने शरीर कॅलरीज योग्यरित्या बर्न करू शकते. 

Photo Credit; instagram

अति खाणे टाळा. अन्न हळूहळू चावा. यामुळे पचनक्रिया सुरळीत आणि वजन नियंत्रणात राहते.

Photo Credit; instagram

नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण योग्य वेळी करा. कोणत्याही वेळेत खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता वाढते.

Photo Credit; instagram

तुमच्या शरीरात होत असलेल्या बदलांचे सतत निरीक्षण करा आणि त्यानुसार तुमच्या आहारात बदल करा.

Photo Credit; instagram

अनेक वेळा तणावामुळे लोक अति खाण्याला बळी पडतात. यासाठी योगा आणि मेडिटेशन करा. 

पुढील वेब स्टोरी

मुंबईत मन्नत, दुबईत जन्नत... शाहरूख खानच्या आलिशान बंगल्याचे इनसाइड Photo

इथे क्लिक करा