Photo Credit; AI

झोपण्याआधी करा 'हे' काम, त्वचा राहील खूपच टाईट

Photo Credit; AI

स्किनकेअरसाठी रात्रीची वेळ सर्वोत्तम असते, कारण या काळात त्वचा रिपेअर मोडमध्ये असते.

Photo Credit; AI

योग्य स्किनकेअर रुटीन ठेवून तुम्ही केवळ सुरकुत्या आणि त्वचा सैल होणं टाळू शकत नाही, तर त्वचेला दीर्घकाळ चमकदार आणि टाइट ठेवू शकता.

Photo Credit; AI

येथे आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमची त्वचा निरोगी आणि टाइट ठेवू शकता.

Photo Credit; AI

झोपण्यापूर्वी मेकअप काढणे फार महत्वाचे आहे, कारण मेकअप आणि घाण त्वचेचे छिद्र बंद करतात.

Photo Credit; AI

डबल क्लींजिंग करा.. ही त्वचा खोलवर साफ करण्याची प्रक्रिया आहे.

Photo Credit; AI

नाईट क्रीमने त्वचा हायड्रेट ठेवण्याचे काम करते. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार रेटिनॉल, हायलुरोनिक अॅसिड किंवा कोलेजन असलेली क्रीम निवडा.

Photo Credit; AI

फेस मसाज केल्याने रक्त प्रवाह वाढतो आणि त्वचा टाइट होते. नाईट सीरम किंवा एलोवेरा जेल लावा आणि तुमच्या चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा.

Photo Credit; AI

चुकीच्या स्थितीत झोपल्याने सुरकुत्या वाढू शकतात. नेहमी पाठीवर झोपा आणि रेशमी उशा वापरा.

Photo Credit; AI

रात्री हलका आहार घ्या आणि हिरव्या भाज्या, दही आणि ड्रायफ्रुट्सचा समावेश करा. 7-8 तासांची झोप त्वचा निरोगी ठेवते.

Photo Credit; AI

त्वचेवर सुरकुत्या, बारीक रेषा असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

पुढील वेब स्टोरी

'यासाठी' दररोज करा ही 3 योगासने, अन् बघा...

इथे क्लिक करा