Photo Credit; instagram

दूध पिताय? 'हा' पदार्थ मिक्स करून तर बघा...शरीर बनेल लोखंडासारखं मजबूत

Photo Credit; instagram

मखाना,दूध दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मखाना दूधात मिक्स करून खाल्ल तर अनेक फायदे मिळतात.

Photo Credit; instagram

मखानात कॅल्शियम आणि दूधात व्हिटॅमीन डी असतं. यामुळे हाडे मजबूत होतात .

Photo Credit; instagram

मखानात फायबर असतं. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि कब्जच्या समस्येपासून सुटका होते. 

Photo Credit; instagram

दूध आणि मखाना दोन्ही लो कॅलरी फूड्स आहेत. यामुळे तुम्हाला सतत भूख लागत नाही.

Photo Credit; instagram

मखानात अँटीऑक्सीडंट्स आणि दूधात प्रोटिन असतं. यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार बनते.

Photo Credit; instagram

मखानात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतं. यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

रात्री दूधात मखाना भिजवून खाल्ल्याने मेलाटोनिन हार्मोन सक्रीय होतं. यामुळे चांगली झोप लागते. 

पुढील वेब स्टोरी

म्हातारपण विसरूनच जा..'या' पदार्थांमध्ये असतं भरपूर कोलेजन, त्वचा बनते सुंदर आणि मुलायम

इथे क्लिक करा