62 किलो वजन कमी करणारी ही महिला आहे तरी कोण? VIDEO प्रचंड व्हायरल
Photo Credit; instagram
एका फिटनेस इन्फ्लुएंसरने सुमारे 62 किलो वजन कमी केले आहे.
Photo Credit; instagram
या महिलेचे नाव केटिया ओसिबोगुन आहे, ती कोलंबियाची रहिवासी आहे आणि 3 मुलांची आई आहे.
Photo Credit; instagram
केटियाने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'माझे वजन जास्त नव्हते. म्हणूनच मला कपडे ट्राय करायला आणि खरेदी करायला खूप आवडायचे. पण जेव्हा माझे वजन वाढले तेव्हा मी आरशात स्वतःला पाहणे सोडून दिले.'
Photo Credit; instagram
'पूर्वी मला S आकाराचे कपडे व्हायचे, नंतर माझी साइज ही XXL झाली. पण जिममध्ये न जाता आता मी वजन कमी केले याचा मला आनंद आहे.'
Photo Credit; instagram
'बऱ्याच व्यस्त महिलांकडे जिममध्ये जाण्यासाठी वेळ नसतो. माझ्याकडे जिममध्ये जाण्यासाठी वेळ किंवा आत्मविश्वास नव्हता, म्हणून मी घरी व्यायाम करण्याचा पर्याय निवडला आणि त्याद्वारे वजन कमी केले.'
Photo Credit; instagram
'मी माझ्या शरीराच्या गरजेपेक्षा कमी खाऊ लागले आणि माझे वजन कमी होऊ लागले. आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश केला. यामुळे पोट भरलेले वाटू लागले आणि वजनही कमी झालं.'
Photo Credit; instagram
'मी दररोज सुमारे 4 लिटर पाणी प्यायचे, ज्यामुळे मला वजन कमी करण्यात खूप मदत झाली.'
Photo Credit; instagram
'वजन कमी करण्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे, म्हणून मी दररोज सुमारे 7-8 तास झोप घ्यायची.'
Photo Credit; instagram
'शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा किंवा तुम्हाला आवडणारा व्यायाम करा किंवा फिरायला जा.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अभिनेत्री घेते 'हा' खास ज्यूस, वजन कमी होतं अन्...