Photo Credit; instagram

डिनरमध्ये चुकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ! नाहीतर होईल मोठं नुकसान

Photo Credit; instagram

डिनरमध्ये योग्य पदार्थांचा समावेश असावा. योग्य डाएट केल्याने पचनक्रिया सुधारते आणि तुमचं आरोग्य उत्तम राहतं.

Photo Credit; instagram

फास्ट फूड (बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज) यामध्ये जास्त फॅट, सोडियम आणि कॅलरीज असतात. यामुळे वजन वेगाने वाढतं.

Photo Credit; instagram

खूप तळलेले पदार्थ, समोसा, कचोरी खाऊ नका. यामुळे पचनक्रिया बिघडते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.

Photo Credit; instagram

सोडा आणि शुगर ड्रिंक्सचं सेवन करू नका. यामध्ये मोठ्या प्रमाणात शुगर आणि कॅलरीज असतात. ब्लड शुगर लेव्हल वाढते.

Photo Credit; instagram

रेडिमेड सूप, पॅकेज फूडचं सेवन करू नका. प्रिझर्वेटिव्ज आणि आर्टिफिशियल फ्लेवर्स असतात. यामुळे शरीराचं नुकसान होतं.

Photo Credit; instagram

डिनरमध्ये पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेले पदार्थ खा. सलाद, हिरव्या भाज्या, प्रोटिनयुक्त पदार्थ आणि फळांचं सेवन करा. 

पुढील वेब स्टोरी

बिस्कीट नव्हे! हिवाळ्यात 'हा' पदार्थ नक्की खा, त्वचा बनेल मुलायम अन् सुंदर

इथे क्लिक करा