Photo Credit; instagram

Skin Care: म्हातारे होणारच नाहीत! आजपासून 'या' ड्रायफ्रूट्सवर ताव मारा 

Photo Credit; instagram

वाढत्या वयानुसार चेहऱ्याचं सौंदर्य कमी होऊ शकतं. महिला चेहरा सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचा वापर करतात.

Photo Credit; instagram

चेहरा मुलायम करण्यासाठी तुम्ही रोजच्या डाएटमध्ये मणुक्यांचा समावेश करू शकता.

Photo Credit; instagram

मणुके आरोग्यासाठी फायदेशीर आहेतच. पण मणुक्यांच्या सेवनामुळे तुमच्या चेहऱ्यांचं सौंदर्य आणखी खुलतं. 

Photo Credit; instagram

यामध्ये असलेले पोषक तत्व तुमची त्वचा आणि केसांना मुलायम आणि मजबूत बनवतात.

Photo Credit; instagram

जर तुम्ही दररोज मणुक्यांचं सेवन केलं, तर तुम्हाला आरोग्याचे अनेक फायदे मिळू शकतात. 

Photo Credit; instagram

मणुक्यात अँटीऑक्सीडंट्स आणि व्हिटॅमीन सी असतं. यामुळे त्वचा ग्लोईंग होते आणि त्वचेचा टॉक्सिनपासून बचाव होतो.

Photo Credit; instagram

मणुक्यात मोठ्या प्रमाणात फायबर असतात. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि भुख नियंत्रणात राहते. 

पुढील वेब स्टोरी

टेन्शन घेऊच नका! हिवाळ्यात त्वचा होते कोरडी? फक्त 'हे' काम करा

इथे क्लिक करा