Arrow

मधुमेहामुळे शरीराचे 'हे' अवयव होऊ शकतात डॅमेज

Arrow

युवा पिढीतील तरुणांनही आता मधुमेहाचे बळी ठरू लागले आहेत.

Arrow

रक्तातील मधुमेह वाढत गेल्यास आणि तो जर नियंत्रणाबाहेर गेल्यास माणसाचा कधीही मृत्यू होऊ शकतो. 

Arrow

आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब केल्यास मधुमेह टाळता येऊ शकतो असं तज्ज्ञांचे मत आहे.

Arrow

मधुमेह टाईप 2 असलेल्या रुग्णांना अंधूक दिसू लागते. मधुमेहामुळे तुमच्या डोळ्यातील लहान रक्तवाहिन्यांचेही प्रचंड नुकसान होऊ शकते.

Arrow

जर तुम्हाला मधुमेह टाईप 2 असेल तर मज्जातंतूंचे नुकसान आणि मधुमेह न्यूरोपॅथीचाही धोका वाढू शकतो.

Arrow

मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही तर उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका असू शकतो.

Arrow

रक्तवाहिन्या खराब झाल्यास अल्सरसारख्या समस्या येऊ शकतो. पायाच्या अल्सरला त्यामुळे संसर्ग झाल्यास त्याचा प्रचंड त्रास होऊ शकतो.

Arrow

रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचा थेट परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे किडनीच्या फिल्टरिंग क्षमतेवर परिणाम होतो.

Arrow

मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही तर तोंडाचेही आरोग्य बिघडू शकते. त्यामुळेच रक्तवाहिन्यावर वाईट परिणाम होतो. 

तरुणांमध्ये वाढतो आहे हृदयविकाराचा धोका…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा