Photo Credit; instagram

दिवसभर ताजेतवाने आणि स्फुर्तीदायी राहण्यासाठी सद्गुरूंच्या खास टिप्स!

Photo Credit; instagram

सद्गुरूंना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांचे पूर्ण नाव जग्गी वासुदेव आहे. 

Photo Credit; instagram

सद्गुरु हे ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख आहेत. या फाउंडेशनची स्थापना 1992 मध्ये झाली. 

Photo Credit; instagram

हे एक आश्रम आणि योग केंद्र आहे, जे शैक्षणिक आणि आध्यात्मिक उपक्रम चालवते. 

Photo Credit; instagram

सद्गुरु हे आध्यात्मिक नेते आणि भारतीय विचारवंत आहेत. 

Photo Credit; instagram

सद्गुरू त्यांच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेतात.

Photo Credit; instagram

ते आपल्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्यासोबत कडुलिंब-हळदीच्या गोळीने करतात.

Photo Credit; instagram

ते रोज भिजवलेले बदाम आणि अक्रोड खातात.

Photo Credit; instagram

सद्गुरुजी मानतात की न्याहारी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Photo Credit; instagram

सद्गुरू न्याहारीसाठी अंकुरलेली मेथी, भिजवलेले शेंगदाणे आणि केळी खातात.

Photo Credit; instagram

तंदुरुस्त राहण्यासाठी सद्गुरु दररोज भिजवलेले शेंगदाणे आणि एक केळी खातात.

Photo Credit; instagram

हे अन्न खाल्ल्यानंतर ते दिवसभर ताजेतवाने आणि स्फुर्तीदायी  राहतात.

पुढील वेब स्टोरी

जिमला जायला वेळ नाही? मग हे उपाय करून झटपट घटवा Belly Fat!

इथे क्लिक करा