Photo Credit instagram
Arrow
आईस्क्रीम खाऊनही जबरदस्त फिटनेस! सारा तेंडुलकरच्या टोन्ड फिगरचे रहस्य काय?
Arrow
सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर आता 25 वर्षांची झाली आहे.
Arrow
सारा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि तिचे स्टायलिश फोटो शेअर करत असते.
Arrow
साराच्या सौंदर्य आणि फिटनेसचे नेहमी कौतुक होत असते. ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी हेल्दी रूटीन फॉलो करते.
Arrow
साराच्या या फिटनेसमागील रहस्य चला तर मग जाणून घेऊयात.
Arrow
सारा तेंडुलकर बॉडी फिट ठेवण्यासाठी जिममध्ये जाते. जिममध्ये जाऊन ती वेट ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग, हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग घेते.
Arrow
25 वर्षीय साराला धावण्याची आवड आहे. तिने अनेक मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे.
Arrow
साराला योगा करायलाही आवडते. ती तिच्या वर्कआउट रुटीनमध्ये योगा करते.
Arrow
सारा नेहमीच हेल्दी डाएट घेते ज्यामुळे तिची त्वचा ग्लॅमरस दिसते.
Arrow
सारा तिच्या आहारात हिरव्या भाज्या, धान्य, दही, अंडी, भात, सूप, ड्राय फ्रूट्स इत्यादींचा समावेश करते.
Arrow
साराच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार तिला आईस्क्रीम खाण्यासह चीट मीलमध्ये नूडल्स, बर्गर किंवा पिझ्झा खायला आवडते.
Arrow
सारा दिवसातून 1-2 कप कॉफी नक्कीच पित असते. ज्यामुळे तिला ऊर्जा मिळते.
शहनाज गिलला पाहता दुर्लक्ष केल्यामुळे रश्मी झाली ट्रोल; यूजर्स म्हणाले...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
रम आणि बिअर एकत्र घेतली की तुमचा विषयच...
झोपण्याआधी करा 'हे' काम, त्वचा राहील खूपच टाईट
स्फुर्ती, जोश आणि बरंच काही... पुरूषांसाठी Energetic ठरते 'ही' एक गोष्ट!
महिलांनो फक्त 'हे' दाणे खा!... तुम्ही दिसाल अशाच हॉट!