Photo Credit; Canva

'तेव्हा' शरीर संबंध ठेवावे का?, Google वर पीरियड्सबाबत काय-काय सर्च करतात?

Photo Credit; Canva

मासिक पाळी ही एक सामान्य प्रक्रिया आहे जी प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे.

Photo Credit; Canva

मासिक पाळीबाबत महिलांच्या मनात अनेक प्रश्न असतात.

Photo Credit; Canva

अनेक महिला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे गुगलवरही शोधतात. जाणून घेऊया महिला पीरियड्सबाबत कोणत्या सर्वाधिक प्रश्नांची उत्तरं ही गुगलवर शोधतात.

Photo Credit; Canva

मासिक पाळी दरम्यान दिवसातून किती वेळा पॅड बदलावे?

Photo Credit; Canva

मासिक पाळी दरम्यान व्यायाम करता येईल का?

Photo Credit; Canva

मासिक पाळी दरम्यान सेक्स केल्याने गर्भधारणा होऊ शकते का?

Photo Credit; Canva

मासिक पाळी दरम्यान कमी रक्तस्त्राव किती सामान्य आहे? याचा गर्भधारणेवर परिणाम होतो का?

Photo Credit; Canva

मासिक पाळी दरम्यान किती रक्तस्त्राव सामान्य आहे?

Photo Credit; Canva

मासिक पाळी दरम्यान पूजा का करू नये?

Photo Credit; Canva

मासिक पाळी दरम्यान महिला Google वर सर्वात जास्त प्रश्न हे गर्भधारणेबाबत सर्च केले जातात

पुढील वेब स्टोरी

महिलांच्या पीरियड्सबाबत पुरुषांना 'या' गोष्टी माहितीच हव्या, नाहीतर...

इथे क्लिक करा