Photo Credit; instagram

झोपण्यापूर्वी 'या' 5 गोष्टी नक्की करा!

Photo Credit; instagram

तुम्हाला माहित आहे का की आपल्या मेंदूमध्ये कॉर्टिसॉल सोडणारा स्ट्रेस हार्मोन आहे. मेंदूमध्ये ते जास्त प्रमाणात सोडल्याने तणाव आणि चिंता निर्माण होते. 

Photo Credit; instagram

आज अशाच काही सवयींबद्दल जाणून घेऊयात ज्या तुम्ही झोपण्यापूर्वी कराल तर टेन्शन मुक्त व्हाल.

Photo Credit; instagram

रात्री झोपण्यापूर्वी पौष्टिक जेवण करा कारण ते शरीरात रक्तातील साखरेची पातळी आणि तणावाची पातळी नियंत्रित करते.

Photo Credit; instagram

झोपण्याच्या एक तास आधी फोन आणि लॅपटॉप वापरू नका. कारण या उपकरणांमधून निघणारे रेझेस तणावाची पातळी वाढवतात.

Photo Credit; instagram

रात्री फोनचा जास्त वापर केल्याने केल्याने मेंदूतील कोर्टिसोलची पातळी वाढते आणि तणावही वाढतो. त्यामुळे रात्री फोन कमी वापरा.

Photo Credit; instagram

दररोज रात्री झोपण्यापूर्वी, ज्या गोष्टींसाठी आभारी आहात त्याबद्दल डायरीमध्ये लिहा. असे केल्याने तणाव कमी होईल.

Photo Credit; instagram

सकाळी आणि झोपण्यापूर्वी श्वासोच्छवासाचे योगा केल्याने तणावाची पातळी कमी होऊ शकते.

पुढील वेब स्टोरी

ऐकावं ते नवलंच... अभिनेत्रीने कापला चक्क 24 कॅरेट सोन्याचा केक!

इथे क्लिक करा