Photo Credit; instagram

Arrow

उन्हाळ्यात ड्रॅगन फ्रूटच्या पिकाची अशी घ्या काळजी...

Photo Credit; instagram

Arrow

ड्रॅगन फ्रूटची शेती मुख्यता वाळवंटी भागात केली जाते. यामध्ये भरपूर पोषकतत्व असतात.

Photo Credit; instagram

Arrow

परंतु, आता देशभरात ड्रॅगन फ्रूटचे पीक घेतले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

ड्रॅगन फ्रूट या फळाची शेती शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

बहुतेक ठिकाणी या फळाला कमलम असेही म्हणतात.

Photo Credit; instagram

Arrow

उन्हाळ्यात या झाडांवर वाईट परिणाम होतो. या दिवसांत झाडांची पाने पिवळी पडतात.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे उन्हाळ्यात या झाडांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

झाडांचे योग्य रक्षण करण्यासाठी ग्रीन पॉली हाऊसची व्यवस्था करा.

Photo Credit; instagram

Arrow

ड्रॅगन फ्रूटच्या झाडांमध्ये ग्रीन ब्लॉकर नावाच्या औषधाचाही वापर करता येतो.

तुमच्या घरातील राईचं तेल भेसळयुक्त तर नाही ना? कसं ते समजून घ्या..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा