Photo Credit; instagram
Arrow
स्वयंपाक घरातील 'या' 4 गोष्टी, Diabetes नियंत्रणात ठेवण्यासाठी ठरतील फायदेशीर!
Photo Credit; instagram
Arrow
मधुमेह हा एक धोकादायक आजार आहे, जो एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत पाठलाग सोडत नाही.
Photo Credit; instagram
Arrow
जर तुमची शुगर लेव्हल वाढली असेल तर त्यावर आयुर्वेदिक पद्धतीने घरी ठेवलेल्या गोष्टींद्वारे उपचार करता येऊ शकतात.
Photo Credit; instagram
Arrow
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या या गोष्टींचा वापर केल्याने तुमची साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
Arrow
जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर मेथी खाणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा मेथीचे दाणे कोमट पाण्यासोबत घ्यावे.
Photo Credit; instagram
Arrow
त्याच वेळी, काळी मिरी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
Photo Credit; instagram
Arrow
काळी मिरी बारीक करून रिकाम्या पोटी हळद पावडरसह सेवन करा. यामुळे साखर नियंत्रणात राहील.
Photo Credit; instagram
Arrow
इन्सुलिनची पातळी कमी करण्यासाठीही दालचिनी फायदेशीर आहे. याशिवाय शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करता येते.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मेथी पावडर एक चमचा दालचिनीमध्ये मिसळून रिकाम्या पोटी सेवन करा.
Photo Credit; instagram
Arrow
आले मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यातील हायपोलिपिडेमिक आणि अँटी-ऑक्सिडेटिव्ह गुणधर्म साखर नियंत्रणात ठेवतात.
BB17: मुनव्वर झाला एक्सपोझ! Ex ला रात्री ब्लँकेटमध्ये बोलावलं?सचिन तेंडुलकर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
HairFall ने वैतागलाय? फक्त 'ही' गोष्ट करा! काही दिवसांमध्ये दिसेल फरक
टॉयलेट सीटवर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसता? परिणाम जाणून बसेल धक्का.
थांबा!!! चुकूनही 'या' वेळांना पिऊ नका चहा? हलक्यात घेणं पडेल महागात
बिअर प्यायल्याने खरंच मूतखडा वितळतो का? जाणून घ्या सत्य