Photo Credit; instagram

कलिंगड खाण्याच्या 'या' 5 पद्धती आहेत खतरनाक! जाणून घ्या यामागचं कारण 

Photo Credit; instagram

कलिंगडमध्ये पोषक तत्व असतात. पण कलिंगड चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने आरोग्यास धोकादायक ठरू शकतं.

Photo Credit; instagram

जेवल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने पचनक्रिया स्लो होते. यामुळे शरीरात गॅस अॅसिडिटी सारख्या समस्या निर्माण होतात. 

Photo Credit; instagram

काळं मीठ टाकून कलिंगड खाऊ नका. यामुळे शरीरात जास्त उष्णता निर्माण होऊ शकते. 

Photo Credit; instagram

रात्रीच्या वेळी कलिंगड खाल्ल्याने पोटात थंडावा वाढतो आणि रात्रीची झोप पूर्ण होण्यास अडथळा निर्माण होतो. 

Photo Credit; instagram

कलिंगड खाल्ल्याने लगेच पाणी पिऊ नका. अतिरिक्त पाणी प्यायल्याने पचनाची समस्या निर्माण होते.

Photo Credit; instagram

थंड कलिंगड खाल्ल्याने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. नेहमी ताजं आणि सामान्य तापमान असलेलं कलिंगड खावं. 

पुढील वेब स्टोरी

महिलांनो! गरोदरपणात संत्री खाणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

इथे क्लिक करा