Photo Credit; instagram

Arrow

रिकाम्या पोटी तुळशीची पानं खाण्याचे आहेत 'हे' फायदे!

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार तुळशीच्या रोपट्याला विशेष महत्त्व दिलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

तुळशीला धार्मिक स्वरूपात तर महत्त्व आहेच पण त्याहूनही अधिक औषधी महत्त्व आहे.

Photo Credit; instagram

Arrow

काही आजारांपासून दूर राहण्यासाठी तुळशीचा उपयोग केला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

आता समजून घ्या रिकाम्या पोटी तुळशीची पानं खाण्याचे कोणते फायदे आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तुळशीची पानं रिकाम्या पोटी खाल्याने पचनक्रिया सुधारते.

Photo Credit; instagram

Arrow

शरीरात स्फुर्ती, ताजेपणा आणि ऊर्जा वाढते.

Photo Credit; instagram

Arrow

सायनसचा त्रास असल्यास ही समस्या कमी करण्यास मदत मिळते

Photo Credit; instagram

Arrow

रिकाम्या पोटी तुळस खाणे डोळ्यांसाठी आरोग्यदायी असते.

Photo Credit; instagram

Arrow

मधुमेह असलेल्या रुग्णांनी तुळशीचे सेवन रिकाम्या पोटी केल्यास ते लाभदायी ठरते.

Photo Credit; instagram

Arrow

तुळशीमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाणही संतुलित राहते.

उन्हाळ्यात ड्रॅगन फ्रूटच्या पिकाची अशी घ्या काळजी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा