Photo Credit; instagram
आवळा खाण्याचे 'हे' चमत्कारिक फायदे जाणून व्हाल अवाक्!
Photo Credit; instagram
आवळा हे असे फळ आहे जे एकाच वेळी अनेक आजारांवर फायदेशीर आहे.
Photo Credit; instagram
यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.
Photo Credit; instagram
रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने शरीरातील वाईट गुणधर्म साफ होतात आणि त्यात असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
Photo Credit; instagram
आवळ्यामध्ये फायबर देखील असते जे पचन सुधारते.
Photo Credit; instagram
बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या पाचक समस्यांसाठी आवळा हे चांगले मानले जाते.
Photo Credit; instagram
आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
Photo Credit; instagram
आवळा रोज खाल्ल्याने तुमची त्वचा सुधारते आणि तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
18व्या वर्षी डॉक्टर, 22व्या वर्षी IAS अन् आता कोट्यवधींचा मालक! कोण आहे हा व्यक्ती?
इथे क्लिक करा
Related Stories
टॉयलेट सीटवर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसता? परिणाम जाणून बसेल धक्का.
स्फुर्ती, जोश आणि बरंच काही... पुरूषांसाठी Energetic ठरते 'ही' एक गोष्ट!
बिअर, व्हिस्की आणि रम... एकत्र घेतली की तुमचा झिंगाट कार्यक्रम!
बिअर प्यायल्याने खरंच मूतखडा वितळतो का? जाणून घ्या सत्य