Photo Credit; instagram

'या' पदार्थांवर रोजच ताव मारा! 'Vitamin B12' ची कमतरता भरूनच काढतील

Photo Credit; instagram

व्हिटॅमीन B-12 आपल्या शरीरासाठी महत्वपूर्ण पोषक तत्व आहे. यामुळे शरीरात रेड सेल्स आणि डीनएचं निर्माण करतं.

Photo Credit; instagram

व्हिटॅमीन B-12 च्या कमतरतेमुळं थकवा, कमजोरी, स्मृतीभ्रंश यासारख्या समस्या निर्माण होतात.

Photo Credit; instagram

व्हिटॅमीन B-12 च्या कमतरतेमुळं थकवा, कमजोरी, स्मृतीभ्रंश यासारख्या समस्या निर्माण होतात.

Photo Credit; instagram

अंड्याचे योल्क म्हणजेच पिवळ्या भागात व्हिटॅमीन B-12 मोठ्या प्रमाणात असतं.  शरीराला एनर्जी मिळते. मांसपेशी मजबूत होतात.

Photo Credit; instagram

सॅलमन, टूना आणि मॅकरेलसारखे मासे व्हिटॅमीन बी-12 चा मोठा स्त्रोत आहे. यामुळे मेंदूचं आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. 

Photo Credit; instagram

दूध, पनीर आणि दह्यात व्हिटॅमीन बी-12 मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे हाडे मजबूत होतात.

Photo Credit; instagram

चिकनमध्ये प्रोटिनसोबत व्हिटॅमीन B-12 मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे मांसपेशी मजबूत होतात. 

Photo Credit; instagram

सीफूडमध्येही मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन b-12 असतं. यामुळे शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. 

पुढील वेब स्टोरी

Shweta Tiwari : काय आहे श्वेता तिवारीचा मुलांक? कसं आहे तिचं व्यक्तीमत्व? जाणून घ्या

इथे क्लिक करा