Photo Credit; instagram
Health: शरीरात वाढलंय कोलेस्ट्रॉल? 'ही' आहेत 4 गंभीर लक्षणं!
Photo Credit; instagram
सध्या लोक कमी वयात हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांना बळी पडत आहेत.
Photo Credit; instagram
या हृदयाशी संबंधित आजारांमागील सर्वात मोठे कारण म्हणजे तुमची वाढती वाईट कोलेस्ट्रॉल पातळी.
Photo Credit; instagram
अशावेळी, आज आपण कोलेस्ट्रॉल वाढल्यावर दिसणाऱ्या लक्षणांबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे लोकांचे हात-पाय बधीर होतात आणि संपूर्ण शरीर थरथर कापायला लागते.
Photo Credit; instagram
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
Photo Credit; instagram
त्याच वेळी, थोडेसे चालल्यानंतर जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तर हे कोलेस्ट्रॉल वाढण्याचे एक प्रमुख कारण असू शकते.
Photo Credit; instagram
जर तुमचे वजन सतत वाढत असेल तर तुमचे वाढलेले कोलेस्टेरॉल हे त्यामागे कारण असू शकते.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत, तुम्हाला यापैकी कोणतीही चिन्हे आणि लक्षणे दिसल्यास, तुमची रक्त तपासणी ताबडतोब करून घ्या आणि डॉक्टरांशी संपर्क साधा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक कधीच कोणत्या महिलेकडे वाईट नजरेने नाही बघत!
इथे क्लिक करा
Related Stories
झोपण्याआधी करा 'हे' काम, त्वचा राहील खूपच टाईट
टॉयलेट सीटवर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसता? परिणाम जाणून बसेल धक्का.
स्फुर्ती, जोश आणि बरंच काही... पुरूषांसाठी Energetic ठरते 'ही' एक गोष्ट!
रोज मीडियम साइजचं केळं खाल्ल्याने चपळ तर व्हालच, पण...