Photo Credit; instagram

Arrow

डिप्रेशनचा इशारा देणारी 'ही' लक्षणं... चुकूनही करू नका दुर्लक्ष!

Photo Credit; instagram

Arrow

डिप्रेशन ही एक अशी स्थिती आहे जी एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक असते. 

Photo Credit; instagram

Arrow

डिप्रेशनने ग्रासलेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या इतकी अस्वस्थ होते की कधीकधी त्याला जीवन संपवणे चांगले वाटते.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, डिप्रेशनला ठीक करता येतं, यासाठी फक्त जागरूक राहण्याची गरज आहे. अशीच डिप्रेशनची 6 लक्षणे जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशनमधून जात असते तेव्हा त्याच्या झोपेचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत होते. काही लोक खूप झोपू लागतात, तर काही लोकांची झोप थांबते. 

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्हाला तुमच्या झोपेच्या पॅटर्नमध्ये काहीतरी असामान्य वाटत असेल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

कामाची डेडलाइन विसरणे आणि कामात सतत चुका करणे हे सूचित करते की तुम्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही सतत चिंताग्रस्त आणि दुःखी असाल तर हे डिप्रेशनचे लक्षण असू शकते. 

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी देखील तुम्हाला जास्त काळजीत टाकतात. घाम फुटतो, हृदयाचे ठोके वाढतात आणि हात-पाय थरथर कापतात. 

Photo Credit; instagram

Arrow

काही लोकांना डिप्रेशनच्या काळात जास्त भूक लागते आणि त्यांचे वजन झपाट्याने वाढते. 

Photo Credit; instagram

Arrow

तुमच्या भूक आणि वजनात अचानक बदल जाणवत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

Photo Credit; instagram

Arrow

छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावणे, कोणत्याही गोष्टीवर रडणे, हे सर्व दर्शवते की तुमचे तुमच्या भावनांवर नियंत्रण नाही. हे डिप्रेशनचे लक्षण आहे.

Slim कंबर हवीये? Weight Loss साठी रोज प्या 'हे' ड्रिंक्स!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा