Photo Credit; instagram

45 वयातही कोलेजन कमी होणार नाही! 'या' फळाचा ज्यूस प्यायला अजिबात विसरू नका

Photo Credit; instagram

कोलेजन एक महत्त्वाचा प्रोटिन आहे, जे त्वचा, हाडे आणि अन्य सांध्यांमध्ये असतं. यामुळे त्वचा सुंदर बनते. इलास्टिसिटी वाढते.

Photo Credit; instagram

बेल याला वूड अॅप्पलही म्हणतात. त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि कोलेजन निर्माण करण्यासाठी फायदेशीर असतं.

Photo Credit; instagram

बेलमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन सी असतं. यामुळे शरीरात कोलेजन निर्माण होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

बेलमध्ये अँटीऑक्सीडंट्स गुण असतात. यामुळे फ्री रेडिकल्सची समस्या दूर होते आणि आणि त्वचा सुंदर बनते.

Photo Credit; instagram

बेलचा ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावरील सूज कमी होते. यामुळे कोलेजन वाढतं आणि त्वचा हेल्दी बनते. 

Photo Credit; instagram

बेलचा ज्यूस त्वचेला हायड्रेट ठेवतं. जे त्वचेच्या इलास्टिसिटी आणि कोलेजनसाठी महत्त्वाचं ठरतं. 

Photo Credit; instagram

सकाळी रिकाम्या पोटी बेलचा ज्यूस पिऊ शकता. यामध्ये मध किंवा लिंबूही मिसळू शकता. 

पुढील वेब स्टोरी

कलिंगड खाण्याच्या 'या' 5 पद्धती आहेत खतरनाक! जाणून घ्या यामागचं कारण

इथे क्लिक करा