Photo Credit; instagram

एक इंजेक्शन अन् झटपट Weight Loss! नेमका फॉर्म्युला काय?

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी काही इंजेक्शन आहेत जे भारतीय बाजारपेठेत काही लोकांसाठी डिझाइन केलेले आहेत.

Photo Credit; instagram

अमेरिकन कंपनी एली लिलीने मौंजारो नावाचे इंजेक्शन बनवले आहे.

Photo Credit; instagram

हे इंजेक्शन्स खास टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी बनवले जातात.

Photo Credit; instagram

या इंजेक्शनला आधी DCGI कडून मान्यता मिळणार असून त्यात Tirzepatide औषधाचा वापर करण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

येत्या 5 महिन्यांत मेडिकल स्टोअरमध्ये वजन कमी करणारे हे इंजेक्शन्स उपलब्ध होणार आहेत.

Photo Credit; instagram

या वजन कमी करण्याच्या इंजेक्शन्सचा वापर बॅरिएट्रिक सर्जरीमध्ये केला जाईल, जी वजन कमी करण्यासाठी केली जाते.

Photo Credit; instagram

हे इंजेक्शन घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या नाहीतर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. 

Photo Credit; instagram

थायरॉईड, मळमळ, उलट्या, स्वादुपिंडाचा आजार असल्यास इंजेक्शन देता येत नाही.

Photo Credit; instagram

हे इंजेक्शन घेणाऱ्या लोकांना सकस आहारासोबत व्यायाम करावा लागतो.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुलींशी लग्न म्हणजे आयुष्याचं सोनंच!

इथे क्लिक करा