टॉयलेट सीटवर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसता? परिणाम जाणून बसेल धक्का.
Photo Credit; AI
टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसल्याने मूळव्याध आणि पेल्विक स्नायू कमकुवत होण्याचा धोका वाढू शकतो.
Photo Credit; AI
डॉक्टरांच्या मते, टॉयलेटमध्ये बसून फोन स्क्रोल करणे किंवा वर्तमानपत्र वाचणे यामुळे लक्ष विचलित होते आणि लोक आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ तिथे घालवतात.
Photo Credit; AI
माहितीनुसार, टेक्सास युनिव्हर्सिटीचे कोलोरेक्टल सर्जन डॉ. लाई झू यांच्या म्हणण्यानुसार, टॉयलेटवर जास्त वेळ बसल्याने मूळव्याध सारखी गंभीर समस्या उद्भवू शकते.
Photo Credit; AI
स्टोनी ब्रूक मेडिसिनच्या डॉ. फराह मंजूर म्हणतात की, टॉयलेटमध्ये 5-10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवू नये.
Photo Credit; AI
जास्त वेळ बसल्याने पेल्विक एरियावर दबाव वाढतो, ज्यामुळे गुदद्वाराचे स्नायू कमकुवत होतात आणि पेल्विक फ्लोर डिसफंक्शन होण्याचा धोका असतो.
Photo Credit; AI
अंडाकृती टॉयलेट सीटवर बसल्याने गुदाशयाची स्थिती कमी होते, ज्यामुळे शिरांवर दबाव वाढतो आणि मूळव्याध होण्याचा धोका निर्माण होतो.
Photo Credit; AI
डॉ. लाइ झू सांगतात की, जास्त वेळ बसून राहिल्याने रक्तवाहिन्यांमध्ये दाब वाढतो, त्यामुळे त्यांना सूज येऊ लागते आणि मुळव्याधची समस्या निर्माण होते.
Photo Credit; AI
डॉ.मोंजूर यांच्या मते, टॉयलेट करताना जोर लावल्यानेही मूळव्याध होण्याचा धोका वाढू शकतो. सिटी ऑफ होप ऑरेंज काउंटीचे डॉ. लान्स उराडोमो यांनी फोन आणि मासिके टॉयलेटपासून दूर ठेवण्याची शिफारस केली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पार्टनरच्या दाढीमुळे होऊ शकतो 'त्या' क्षणाचा सत्यानाश!