झटपट Weight Loss करण्यासाठी दररोज करा 'ही' तीन कामं!
Photo Credit; instagram
लठ्ठपणा ही भारतीयांमध्ये झपाट्याने वाढणारी समस्या बनत आहे.
Photo Credit; instagram
लठ्ठपणामुळे तुमचे व्यक्तिमत्व तर बिघडतेच पण त्याचबरोबर अनेक आजारही होतात.
Photo Credit; instagram
लठ्ठपणामुळे व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, फॅटी लिव्हर, उच्च रक्तदाब, पक्षाघात आणि कर्करोग यांसारख्या जीवघेण्या आजारांनाही बळी पडू शकते.
Photo Credit; instagram
अशावेळी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही नेहमी प्रोटीन आणि फायबर असलेल्या काही गोष्टींचे सेवन केले पाहिजे.
Photo Credit; instagram
यासाठीच अशा तीन पदार्थांबद्दल जाणून घेऊयात जे वजन कमी करण्याच्या दृष्टीने खूप चांगले आहेत.
Photo Credit; instagram
वजन कमी करण्यासाठी, नाश्त्यात फायबर आणि प्रोटीनयुक्त अन्न खा. यामध्ये लापशी, ओट्स, स्प्राउट्स आणि पोहे यांसारख्या गोष्टी खाता येतात जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.
Photo Credit; instagram
तसंच वजन कमी करण्यासाठी दररोज फळांचे सेवन करा. फळांमुळे शरीरातील कॅलरीज बर्न होतात आणि शरीराला पोषक तत्वेही मिळतात.
Photo Credit; instagram
रात्रीच्या जेवणात लिक्विड आहार घ्या. संध्याकाळी सातच्या आत रात्रीचे जेवण करण्याचा प्रयत्न करा.
Photo Credit; instagram
रात्रीच्या जेवणात सूप, दलिया आणि क्विनोआ खाणे अधिक फायदेशीर आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Pregnancy ची लक्षणं कोणती? ओळखता येईल टेस्टशिवायच...