Photo Credit; instagram
Arrow
वजन घटवण्याबरोबर त्वचाही होईल ग्लोइंग, काजू-बदाम खाण्याची 'ही' पद्धत भारी
Photo Credit; instagram
Arrow
बदाम, काजू, पिस्ता या सुक्या मेव्याचं सेवन शरीराला किती फायदेशीर ठरतं हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पण या सुक्या मेक्याला जर भिजवून खाल्लं तर याचे दुप्पट फायदे शरीराला मिळतात.
Photo Credit; instagram
Arrow
यामध्ये भरपूर जीवनसत्त्व, खनिजे आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात जे शरीराला पोषण देतात.
Photo Credit; instagram
Arrow
जेव्हा तुम्ही भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाता तेव्हा तुमचे शरीर त्यातील पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास सक्षम असते.
Photo Credit; instagram
Arrow
दिवसाची सुरुवात करण्यासाठी भिजवलेले काजू हा सर्वात आरोग्यदायी आणि सर्वोत्तम पर्याय असू शकतो.
Photo Credit; instagram
Arrow
भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरीराला दिवसभर न थकता काम करण्याची ऊर्जा मिळते.
Photo Credit; instagram
Arrow
यामुळे शरीरातील हार्मोनल असंतुलन देखील दुरुस्त करतात.
Photo Credit; instagram
Arrow
जर तुम्हाला हेल्दी पद्धतीने वजन कमी करायचे असेल तर तुम्ही दिवसाची सुरुवात भिजवलेले काजू खाऊन करावी.
Photo Credit; instagram
Arrow
हा सुका मेवा भिजवून खाल्ल्यास त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवण्यासही मदत होते.
Paparazzi : सेलिब्रिटींचे फोटो काढणारे पापाराझी किती आणि कसे पैसे कमावतात?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आतापासून नो टेन्शन! शरीरात व्हिटॅमीन B-12 ची कमतरताच जाणवणार नाही, फक्त 'ही' फळे...
यूरिक अॅसिडने त्रस्त आहात? ही 4 फळे खा, Uric Acid झटपट होईल कमी!
उन्हाळ्यात अंड खाल्ल्याने Heart Attack येतो?
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणार नाहीत! भरपूर कोलेजन असणाऱ्या 'या' पदार्थांचं सेवन करा