Photo Credit; instagram

Arrow

घरात अगरबत्ती वापरणं ठरू शकतं हानिकारक, कसं ते समजून घ्या....

Photo Credit; instagram

Arrow

देवावर श्रद्धा ठेवत आपण सर्वजण, शांत आणि सुंगधी वातावरणासाठी अगरबत्तीचा वापर करतो.

Photo Credit; instagram

Arrow

अगरबत्ती जाळण्याबद्दल शास्त्रात काहीही सांगितलेलं नाहीये.

Photo Credit; instagram

Arrow

पण, अगरबत्ती लावणे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अगरबत्ती लावल्याने श्वसनाचा त्रासही होऊ शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

यामागे धार्मिक कारणंही आहेत. त्यामुळे अगरबत्ती जाळण्यास मनाई आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

अगरबत्तीमध्ये बांबूचा वापर केला जातो. अशा वेळी बांबू जाळल्याने पितृदोष होतो, अशी धार्मिक मान्यता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शुभ प्रसंगी मंडप तयार करण्यासाठी बांबूचा वापर केला जातो. अशा वेळी त्याचा संबंध शुभ गोष्टींशी असतो म्हणू बांबू जाळू नये.

Photo Credit; instagram

Arrow

फेंगशुईमध्ये बांबूचे रोप लावावे असे म्हटले जाते. अशा वेळी ते जाळल्याने दुर्भाग्य येते.

Ranveer Singh सोबत केलं लग्न पण दीपिकाच्या मनात दुसराच कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा