Photo Credit; canva

एका दिवसात 1 किलो वजन होईल कमी, काय करायचं?

Photo Credit; canva

लठ्ठपणा एकदा वाढला की कमी करणे अवघड होऊन जाते. मग खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात.

वजन कमी करण्यासाठी लोक किती तरी गोष्टी करतात, म्हणजे हेल्दी ज्यूस,डाएट प्लान, वर्कआऊट.

कधी कधी कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने अचानक वजन कमी करण्याची प्रसंग येतो.

अशावेळी १-२ किलो वजन एक-दोन दिवस कमी करणे म्हणजे खूपच कठीण होऊन जाते.

तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल, तर हा परिणामकारक डाएट प्लान फॉलो करावा लागेल.

नाश्त्यामध्ये एक प्लेट फळे खा. यात सफरचंद,किवी,पपई आणि कमी गोड असलेली फळे.

दुपारी एक मोठी प्लेट सलाड खा. यात ब्रोकली,टोमॅटो, गाजर आणि काकडी असावी.

सायंकाळी तुम्ही सूप पिऊ शकता. हे सुप मिक्स भाज्यापासून तयार केलेले असावे.

रात्री पुन्हा एक प्लेट सलाड आणि काही उकडलेल्या हिरव्या पालेभाज्या खा.

यामुळे तुमचं पोट सहज भरेल. सलाड आणि पालेभाज्या खाताना त्यात मिठ टाकू नका. 

पुढील वेब स्टोरी

करोडपती व्हायचं असेल, तर 'या' गोष्टी बदला

इथे क्लिक करा