Photo Credit; instagram

केशरी दूध असतं लय भारी, ताकदच येते न्यारी!

Photo Credit; instagram

केशर हे सर्वात महाग आणि औषधी गुणधर्म असलेल्या मसाले पदार्थांपैकी एक आहे. हे दुधात मिसळून प्यायल्याने शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.

Photo Credit; instagram

केशरमध्ये अॅंटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

केशर दुध प्यायल्याने त्वचा उजळण्यास मदत होते. तसेच, चेहऱ्यावरील पुरळ दूर होतात.

Photo Credit; instagram

झोपण्याच्या आधी केशर दुध प्यायल्याने मानसिक ताण कमी होतो आणि झोप चांगली लागते.

Photo Credit; instagram

महिलांसाठी केशर दुध अत्यंत फायदेशीर असल्याचं मानलं जातं. या दुधाच्या सेवनाने होर्मोनल बॅलेन्समध्ये सुधार होऊन वेदना कमी होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

केशर दुध रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि यामुळे हृदयाचे स्वास्थ्य सुधारते.

Photo Credit; instagram

दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे हे केशरसोबत प्यायल्याने हाडं अधिक मजबूत होतात.

Photo Credit; instagram

केशर हे एक नैसर्गिक अॅंटी-डिप्रेसेंट आहे. याच्या सेवनाने मूड चांगला राहतो.

पुढील वेब स्टोरी

निळे डोळे असलेल्या मुलींच्या मनात असतं तरी काय, नेमक्या असतात कशा?

इथे क्लिक करा