Photo Credit; instagram

टेन्शन घेऊच नका! आता केसगळती होणारच नाही, डॉक्टरांनी सांगितले 'हे' जबरदस्त उपाय

Photo Credit; instagram

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

Photo Credit; instagram

यामुळे बऱ्याच शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

यामध्ये त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. यासाठी एक होर्मोन कारणीभूत असतो.

Photo Credit; instagram

मुंबईतील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती अलाहाबादिया यांनी एका पॉडकास्टमध्ये केसांशी संबंधित समस्यांमागे कोणतं हार्मोन आहे, याबद्दल सांगितलं होतं.

Photo Credit; instagram

डॉ. स्वाती म्हणाल्या, 'महिलांमधील इस्ट्रोजेन होर्मोनमुळे त्वचा चांगली राहते तसेच सुरकुत्या आणि रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवता येते.'

Photo Credit; instagram

सर्व डाळी, सोयाबीन, जिरे, वेलची, आले, लसूण या पदार्थांचं शक्य तितकं सेवन करा कारण त्यात इस्ट्रोजेन असते.

Photo Credit; instagram

हेल्थलाइनच्या म्हणण्यानुसार इस्ट्रोजेनची कमतरता असल्यास केस गळू शकतात आणि त्वचा देखील निस्तेज होऊ शकते.

Photo Credit; instagram

प्रत्येक महिलेने फायटोइस्ट्रोजेन असलेले पदार्थ खावेत. फायटोइस्ट्रोजेन हे वनस्पतींमध्ये आढळणारी संयुगे असून त्यांची रचना इस्ट्रोजेनसारखी असते.

Photo Credit; instagram

यासाठी सोयाबीन, जवस, बीन्स, अंकुरलेली कडधान्ये, कोबी, पालक, सफरचंद, द्राक्षे, बेरी असे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

पुढील वेब स्टोरी

आरारारारा! दारुची झिंग उतरणारच नाही, एका शॉटची किंमत 2.5 लाख, Whiskey ची खासियत माहितीय का?

इथे क्लिक करा