Photo Credit; instagram

Pregnancy ची लक्षणं कोणती? ओळखता येईल टेस्टशिवायच...

Photo Credit; instagram

आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक खास अनुभव असतो. 

Photo Credit; instagram

काही महिला मासिक पाळी चुकल्यास, लघवीची चाचणी करून प्रेग्नेंसी टेस्ट करतात.

Photo Credit; instagram

गरोदरपणात शरीरात प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन वाढू लागतो. यामुळे, गर्भाशय ग्रीवाच्या क्षेत्रातील ग्रंथी अधिक काम करू लागतात.

Photo Credit; instagram

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये स्तनामध्ये वेदना किंवा जडपणा देखील समाविष्ट असतो.या काळात स्तनाला सूज येण्यासारखी स्थिती देखील उद्भवते.

Photo Credit; instagram

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्हाला खूप थकवा जाणवू शकतो. या काळात रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे अशा तक्रारी असतात.

Photo Credit; instagram

याशिवाय योनिमार्गात पेटके येणे देखील सामान्य आहे. अशा परिस्थितीत ताबडतोब स्त्रीरोग तज्ज्ञाशी संपर्क साधा.

Photo Credit; instagram

प्रेग्नेंसीच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये वारंवार लघवीला येणे या लक्षणांचा समावेश आहे.

Photo Credit; instagram

प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे मूत्राशय जास्त काळ लघवी रोखू शकत नाही.

पुढील वेब स्टोरी

पिस्ता खाण्याचे फायदे समजले तर आजपासूनच खायला कराल सुरूवात!

इथे क्लिक करा