Photo Credit; instagram

कायम राहाल फिट! रात्री जेवण करण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

Photo Credit; instagram

जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल आणि पचनक्रिया चांगली ठेवायचीय, तर योग्य वेळी डिनर करणं खूप महत्त्वाचं असतं.

Photo Credit; instagram

लेट नाईट डिनर केल्याने फक्त वजनच वाढत नाही, तर यामुळे डायजेशन, झोप आणि हार्मोन बॅलेन्सही खराब होतो.

Photo Credit; instagram

रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत डिनर करणं बेस्ट ऑप्शन आहे. जर तुमचं शेड्युल लेट असेल, तर कमीत कमी 9 वाजेपर्यंत खावं.

Photo Credit; instagram

रात्री 10 च्या नंतर जेवण करणं टाळा. यामुळे अॅसिडिटी, ब्लोटिंग आणि लठ्ठपणा वाढतो. 

Photo Credit; instagram

रात्री उशिरा जेवल्याने डायजेशन स्लो होतं. यामुळे वजन वाढण्यास मदत होते. कारण कॅलरी बर्न होत नाही.

Photo Credit; instagram

रात्री उशिरा जेवल्याने ब्लड शुगर लेव्हल आणि कोलेस्ट्रॉलवर परिणाम होतो. 

Photo Credit; instagram

रात्रीचं हेल्दी फूड खाण्यासाठी हलकं आणि कमी मसालं वापरलेलं जेवण करावं. दाल, सूप, खिचडी, दाल-रोटी

पुढील वेब स्टोरी

दूधात फक्त 'हा' पदार्थ मिसळा! हाडे बनतील लोखंडासारखी मजबूत

इथे क्लिक करा