Photo Credit; instagram

बाईईई... आठवड्यातून एवढी दारू प्याल तर वाढेल गुलीगत धोका!

Photo Credit; instagram

दारू पिणं आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. असे असूनही लोक त्याचे सेवन करतात.

Photo Credit; instagram

अधूनमधून दारू प्यायला हरकत नाही. परंतु, दररोज त्याचे सेवन करणं टाळलं पाहिजे.

Photo Credit; instagram

असे काही लोक आहेत ज्यांना दर दोन दिवसांनी दारू पिण्याची सवय असते. अशा लोकांच्या आरोग्यावर अल्कोहोलचा कसा परिणाम होते ते जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

नियमितपणे दारू पिणं यकृतासाठी सर्वात हानिकारक आहे. यामुळे यकृतला सूज येणे, फॅटी लिव्हर, सिरोसिस यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

अल्कोहोलचे अतिसेवन हृदयाच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. यामुळे रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील वाढतो.

Photo Credit; instagram

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही दर दोन दिवसांनी एकदा दारूचे सेवन केले आणि हे असेच चालू राहिले तर तुम्हाला दारूचे व्यसन लागू शकते.

Photo Credit; instagram

जास्त मद्यपान केल्याने पचनावर परिणाम होतो. यामुळे पोटात अल्सर, गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग आणि इतर पचन समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

अल्कोहोलमध्ये कॅलरीज जास्त असतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. तसंच, मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोकाही वाढतो.

पुढील वेब स्टोरी

Virat Kohli ची मेव्हणी खूपच हॉट! अनुष्कापेक्षाही मोठा थाट!

इथे क्लिक करा