Photo Credit; Canva
दारू आणि बिअर एकत्र घेतली की वाटच लागेल...
Photo Credit; AI
दारू आणि बिअर एकत्र प्यायल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतात.
Photo Credit; AI
वाइन आणि बिअरचे मिश्रणाने शरीरातील अल्कोहोलची पातळी वेगाने वाढते, ज्यामुळे व्यक्तीला लवकर नशा चढते.
Photo Credit; AI
अल्कोहोलमुळे डिहायड्रेशन होतं. त्यामुळे दारू आणि बिअर एकत्र प्यायल्याने शरीरात जादा डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे डोकेदुखी आणि अशक्तपणा येऊ शकतो.
Photo Credit; AI
बिअर आणि वाइनचे मिश्रण पाचन तंत्रावर परिणाम करते, ज्यामुळे मळमळ, पोटदुखी, अस्वस्थ वाटणं आणि उलट्या होऊ शकतात.
Photo Credit; AI
दोन्ही पेये एकत्र प्यायल्याने एखाद्या व्यक्तीला ब्लॅकआउट (भान गमावणे) होतं
Photo Credit; AI
नशेत असताना स्वतःवरील नियंत्रण गमावणे यासारख्या परिस्थितीचा सामना करावा लागतो.
Photo Credit; AI
दारू आणि बिअरचे एकत्र सेवन केल्याने झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, त्यामुळे रात्री चांगली झोप येत नाही.
Photo Credit; AI
बिअर आणि दारू एकत्र प्यायल्याने शरीरातील अल्कोहोल असंतुलन वाढते,
Photo Credit; AI
ज्यामुळे चक्कर येणे, सुस्ती आणि अशक्तपणा येऊ शकतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
महिलांना खूप आवडतात 'असे' पुरुष, कारण त्यांच्याकडे...
इथे क्लिक करा
Related Stories
रोज मीडियम साइजचं केळं खाल्ल्याने चपळ तर व्हालच, पण...
बिअर, व्हिस्की आणि रम... एकत्र घेतली की तुमचा झिंगाट कार्यक्रम!
जेवल्यानंतर लगेच मारता सिगारेटचा झुरका, म्हणजे तुम्ही आलाय टप्प्यातच...
बिअर प्यायल्याने खरंच मूतखडा वितळतो का? जाणून घ्या सत्य