Photo Credit

Arrow

उन्हाळ्याच्या दिवसात कोणते ड्राय फ्रूट्स खावेत आणि कसे?

Arrow

ड्राय फ्रूट्स म्हणजे सुकामेवा शरीरासाठी फायदेशीर असतो. पण, गरमीच्या दिवसात ते खाऊ नये असं सांगतात.

Arrow

उन्हाळ्यात ड्राय फ्रूट्स शरीराला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे कोणते खायला नको हे जाणून घ्या.

Arrow

खोबरे आणि बदामही खाऊ शकता, पण रात्रभर पाण्यात भिजवत ठेवलेले बदामच खा.

Arrow

चिरोळीही तुम्ही खाऊ शकता, ती खाण्यापूर्वी रात्री पाण्यात भिजवून ठेवावी. 

उन्हाळ्यात खरंच RUM पिऊ नये? जाणून घ्या सत्य काय?

पुढील वेब स्टोरी

which dry fruit is good for health in summer

which dry fruit is good for health in summer

इथे क्लिक करा