Photo Credit; instagram

व्हिस्की की रम... कशाने होतो तुमचा करेक्ट कार्यक्रम?

Photo Credit; instagram

व्हिस्की आणि रम हे दोन्ही अल्कोहोलयुक्त पेय आहेत आणि त्यांचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरते.

Photo Credit; instagram

पण, त्यांचे परिणाम भिन्न असू शकतात. याविषयी जाणून घेऊयात...

Photo Credit; instagram

व्हिस्की आणि रम या दोन्हींमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते, परंतु व्हिस्कीमध्ये रमपेक्षा किंचित जास्त अल्कोहोल असते. यामुळे व्हिस्की अधिक प्रभावी ठरते.

Photo Credit; instagram

रम अनेकदा उसापासून बनवले जाते, ज्यामुळे त्यात जास्त साखर असू शकते. यामुळे रम प्यायल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते, जे वजन वाढण्यासाठी आणि रक्तातील साखरेसाठी हानिकारक आहे.

Photo Credit; instagram

दोन्ही पेयेयकृतासाठी हानिकारक आहेत. जास्त प्रमाणात व्हिस्की किंवा रम प्यायल्याने लिव्हर सिरोसिस आणि फॅटी लिव्हर सारख्या आजारांचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

व्हिस्कीमध्ये सामान्यत: जास्त प्रमाणात कॉन्जेनर्स असतात, जे अल्कोहोल बनवण्याच्या प्रक्रियेत तयार होणारी रसायने असतात. यामुळे हँगओव्हर तीव्र होऊ शकतो. रममध्ये हा प्रभाव किंचित कमी असू शकतो.

Photo Credit; instagram

व्हिस्की आणि रम या दोन्हींच्या अतिसेवनाने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Photo Credit; instagram

रममध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने वजन वाढण्याचा धोका जास्त असतो. त्याचबरोबर व्हिस्की जास्त प्रमाणात प्यायल्यास वजनही वाढते.

Photo Credit; instagram

दोन्ही पेयांची हानिकारकता व्यक्तीच्या सहनशीलतेवर आणि सेवन केलेल्या प्रमाणावर अवलंबून असते.

Photo Credit; instagram

व्हिस्की किंवा रम यांना कमी हानिकारक म्हणणे कठीण आहे. दोन्हीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे.

पुढील वेब स्टोरी

पुरूषांसाठी 'हे' ड्रायफ्रूट वरदानच! मिळेल पॉवरफुल स्टॅमिना

इथे क्लिक करा