Photo Credit; instagram

यूरिक अॅसिडने त्रस्त आहात? ही 4 फळे खा, Uric Acid झटपट होईल कमी

Photo Credit; instagram

यूरिक अॅसिडच्या समस्या असेल तर, गरमीच्या दिवसाच योग्य फळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. 

Photo Credit; instagram

यूरिक अॅसिड शरीरात पुरिन नावाच्या द्रव्यामुळे तयार होतो. हे अनावश्यक द्रव्य लघवीवाटे बाहेर फेकलं जातं. 

Photo Credit; instagram

यूरिक अॅसिड वाढल्याने गाठ, सांधेदुखी, चालण्यास अडथळा, किडनी स्टोन अशाप्रकारच्या समस्या निर्माण होतात.

Photo Credit; instagram

संत्र्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन सी असतं. यामुळे शरीरातील अतिरिक्त यूरिक अॅसिड बाहेर पडण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

अननसमध्ये ब्रोमेलेन नावाचं विशेष एंजाइम असतं. यामुळे सूज आणि सांधेदुखीच्या समस्येपासून सुटका होते. 

Photo Credit; instagram

द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडंट्स आणि पाणी असतं. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. 

Photo Credit; instagram

स्ट्रॉबेरी सुद्धा एक उपयुक्त फळ आहे. यामध्ये व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सीडंट्स मोठ्या प्रमाणात असतं.

पुढील वेब स्टोरी

Numerology : 'या' तारखेला जन्मलेल्या मुली नवऱ्याचं नशिबच चमकवतात!

इथे क्लिक करा