Photo Credit; Canva

'अशी' आंघोळ करून बघाच, सगळा विषयच होईल क्लिअर!

Photo Credit; Canva

ऋतू बदलले की, आपण आंघोळीसाठी थंड आणि गरम पाण्याचा वापर सुरू करतो.

Photo Credit; Canva

पण तुम्हाला माहित आहे का नेहमी थंड पाण्याने आंघोळ करण्याचे काय फायदे आहेत.

Photo Credit; Canva

तज्ज्ञांच्या मते, थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला गती मिळते 

Photo Credit; Canva

तसेच थंड पाण्याने आंघोळ केल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.

Photo Credit; Canva

थंड पाणी शरीराच्या सिंपथेटिक नर्वस सिस्टम उत्तेजित करते, 

Photo Credit; Canva

ज्यामुळे हृदय गती, रक्तदाब आणि ऑक्सिजनचे घेण्याची क्षमता वाढते आणि अधिक ऊर्जा मिळते.

Photo Credit; Canva

जर ताजेतवाने होण्यासाठी थंड शॉवर घेतला तर तुम्ही लगेच सक्रिय होतो. 

Photo Credit; Canva

रोज थंड पाण्याने आंघोळ केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. दमट हवामानात थंड पाण्याचे फायदे जास्त असतात.

Photo Credit; Canva

थंड पाणी एड्रेनालाईन आणि इतर स्ट्रेस हार्मोन सोडते, ज्यामुळे लक्ष केंद्रीत होण्यास मदत होते तसेच मानसिक आरोग्यही सुधारते.

Photo Credit; Canva

थंड पाण्याने आंघोळ केल्याने चेहऱ्याची छिद्रे बुजतात आणि त्वचेवरील सूज कमी होण्यास मदत होते. 

Photo Credit; Canva

म्हणूनच म्हटले जाते की, गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय सोडून द्या आणि थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय लावा.

Photo Credit; Canva

मात्र आपल्याला थंड पाण्याची कोणतीहीअॅलर्जी असल्यास त्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या

पुढील वेब स्टोरी

'या' मुलींच्या सौंदर्याचं असतं 'हे' गुपित तुम्हालाही नसेल माहीत...

इथे क्लिक करा