Photo Credit; instagram

Heart Attack येणारच नाही! दररोज 'या' ड्रिंक्स न विसरता प्या..

Photo Credit; instagram

आजकाल हार्ट अटॅकसंबंधीत आजारांचा धोका वेगाने वाढत आहे. तरुण पिढीलाही हृदयाच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय.

Photo Credit; instagram

ओषधांसोबत काही घरगुती उपायांमुळेही तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहू शकतं. 

Photo Credit; instagram

हार्ट संबंधीत आजारांना दूर करण्यासाठी अर्जुनाच्या झाडाच्या सालीचं पाणी पिणं खूपच फायदेशीर ठरतं.

Photo Credit; instagram

यामुळे कोलेस्ट्रोल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. तसच यामुळे हार्ट पपिंगची क्षमताही वाढते.

Photo Credit; instagram

अर्जुनाची साल फक्त हार्ट हेल्थसाठी नाही, तर ड्राय स्कीन, कफसारख्या समस्यांवरही रामबाण उपाय ठरते.

Photo Credit; instagram

अर्जुन साल स्वस्तात मार्केटमध्ये उपलब्ध असते. या सालीचे छोटे तुकडे करून ते पाण्यात मिसळा आणि नंतर साल फेकून द्या.

Photo Credit; instagram

सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही. 

पुढील वेब स्टोरी

मंगळवारी जन्मलेल्या लोकांमध्ये असतात 'हे' खास गुण! स्वभाव तर...

इथे क्लिक करा