Photo Credit; instagram

तुमच्या कंबरेची साइज अशी करा कमी, सगळे पाहतच राहतील!

Photo Credit; instagram

पोटाभोवतीची चरबी, ज्याला बेली फॅट म्हणतात, ती कमी करणे खूप कठीण आहे. ते फक्त वाईट दिसत नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही चांगले नाही.

Photo Credit; instagram

जर तुम्हीही पोटाच्या चरबीने त्रस्त असाल आणि ते कमी करण्याचे मार्ग शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला सात दिवसांचा डाएट सांगणार आहोत जो तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात आणि पोटाची चरबी कमी करण्यात खूप उपयुक्त ठरू शकतो.

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी, तुम्ही तुमची सकाळ निरोगी पेयांनी सुरू करावी. यासाठी तुम्ही रिकाम्या पोटी डिटॉक्स वॉटर, चिया सीड पाणी किंवा मेथीच्या बियांचे पाणी घेऊ शकता.

Photo Credit; instagram

नाश्ता हा सर्वात महत्वाचं असतो. म्हणून तो नेहमीच निरोगी असला पाहिजे. नाश्त्यात प्रथिने, हेल्दी फॅट्स आणि हेल्दी कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ खावेत.

Photo Credit; instagram

तुम्ही नाश्त्यात अंडी, ओट्स, दलिया, पोहे, फळे, सुकामेवा, भाज्यांचा रस, चिल्ला यासारख्या गोष्टींचा समावेश करू शकता.

Photo Credit; instagram

दुपारच्या जेवणात तुम्ही ज्वारी, बाजरी किंवा नाचणी यासारख्या भरड धान्याच्या भाकरी, ब्राऊन राइस, पनीर, हिरव्या भाज्या, कोशिंबीर, कमी फॅट्स असलेलं दही  खाऊ शकता.

Photo Credit; instagram

जर तुम्ही मांसाहारी पदार्थ खात असाल तर तुम्ही कमी तेलात बनवलेले रोस्टेड चिकन, स्टिअर फ्राईड चिकन, सूप, मासे आणि मांसाहारी पदार्थ खाऊ शकता.

Photo Credit; instagram

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही फळे आणि ग्रीन टी घेऊ शकता. याशिवाय, तुम्ही भाजलेले शेंगदाणे किंवा मखाना देखील खाऊ शकता.

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी, रात्रीचे जेवण नेहमी हलके आणि लवकर करा. तुम्ही संध्याकाळी सात किंवा आठ वाजेपर्यंत जेवण केले पाहिजे. रात्रीच्या जेवणात भाज्यांचे सूप, दलिया, खिचडी यासारखे हलके पदार्थ खावेत.

पुढील वेब स्टोरी

'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?

इथे क्लिक करा