जया किशोरीच्या मोबाइल कव्हरवर 'या' व्यक्तीचा फोटो, कोण आहे तो?
Photo Credit; instagram
सुप्रसिद्ध भजन गायिका, कथाकार आणि वक्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जया किशोरीचा जन्म राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यात 13 जुलै 1993 रोजी झाला.
Photo Credit; instagram
जयाने लहानपणापासूनच भजन गाण्यास आणि कथा सांगण्यासाठी सुरुवात केली होती. आज ती कथा सांगण्यासाठी फक्त देशातच नव्हे तर परदेशातसुद्धा फिरते.
Photo Credit; instagram
नुकतीच, जया किशोरी ही तिच्या शाळेतील मैत्रिण मुस्कानच्या लग्नाला उपस्थिती लावण्यासाठी आली होती. या लग्नात जया किशोरीने सुंदर ड्रेस परिधान केला होता.
Photo Credit; instagram
जया तिच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या लग्नात खूप एन्जॉय करताना दिसली. जया तिच्या मोबाइलवरून फोटो क्लिक करत असताना तिच्या मोबाइल कव्हरमध्ये एक फोटो दिसला.
Photo Credit; instagram
खरंतर, जया किशोरीच्या मोबाइल कव्हरमध्ये एका व्यक्तीचा फोटो असल्याचं दिसून आलं.
Photo Credit; instagram
यावरुन, ही व्यक्ती आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. फोटोवरील चाहत्यांच्या कमेंट्सवरुन ही व्यक्ती नेमकी कोण? हे कळलंय.
Photo Credit; instagram
जया किशोरीच्या मोबाइलमधील फोटो तिच्या वडिलांचा म्हणजेच शिवशंकर शर्मा यांचा असल्याचा दावा केला जात आहे. जयाने तिच्या वडिलांबद्दल अनेकदा मुलाखतीत सांगितलं आहे.
Photo Credit; instagram
शिवशंकर शर्मा पूर्वी राजस्थानातील सुजानगडमध्ये त्यांचा व्यवसाय सांभाळत होते परंतु 1996 पासून ते व्यवसाय सोडून कलकत्ता येथे आले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Oshin Sharma: हुक़ूमतें तो बनती बिगड़ती रहती हैं... उपजिल्हाधिकारी मॅडमच्या मनात काय?