Photo Credit; instagram

'आश्रम'ची पम्मी की बबिता, कोण आहे सर्वात जास्त बोल्ड... मराठी अभिनेत्रीचा कहर

Photo Credit; instagram

'आश्रम' वेब सिरीजचा नवीन सीझन प्रदर्शित झाला आहे. यामध्ये बॉबी देओलसह प्रत्येक पात्र आपली भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे साकारताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

या सीरीजमध्ये दोन महिला पात्रे अजूनही चर्चेत आहेत. पहिली पम्मी पहेलवान आणि दुसरी बबिता.

Photo Credit; instagram

या सीरीजमध्ये पम्मी पहेलवानची भूमिका आदिती पोहनकरने साकारली आहे आणि बबिताची भूमिका त्रिधा चौधरीने साकारली आहे.

Photo Credit; instagram

पम्मी आणि बबिता दोघेही खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड, स्टायलिश आणि ग्लॅमरस आहेत. जे तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये पाहू शकता.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये त्रिधाने फ्रिल ड्रेस घातला आहे ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिने या ड्रेसला डायमंड नेकलेस आणि कल्चरल हेअरस्टाईलसह कॅरी केलं आहे.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये अदितीने नेव्ही ब्लू कलरचा थाई हाय स्लिट वन शोल्डर स्लीव्हलेस ड्रेस घातला आहे. यासोबत तिने ओव्हल आकाराचे कानातले घातले आहेत आणि बोल्ड मेकअप केला आहे.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये, त्रिधाने बॉर्डर असलेली पांढरी साडी आणि डीप  स्ट्रेपी निळा ब्लाउज घातला आहे. न्यूड मेकअपसह, तिने अॅक्सेसरीजशिवाय एक लूक कॅरी केला आहे ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये आदितीनेही बेज रंगाची साडी घातली आहे. तिने ही एम्ब्रॉयडरी प्रिंट असलेली साडी स्ट्रॅपी ब्लाउजसोबत नेसली आहे. तिने स्मोकी आय मेकअपसह केसांचाा अंबाडा घातला आहे आणि अॅक्सेसरीज म्हणून अंगठी आणि कानातले घातले आहेत.

Photo Credit; instagram

कॅज्युअल लूकसाठी, त्रिधाने काळ्या रंगाचा पोशाख निवडला आहे. यामध्ये तिने तिचा नो-मेकअप लूक दाखवला आहे.

Photo Credit; instagram

या लूकसाठी अदितीने लाल रंगाच्या टॉपसह मॅचिंग स्कर्ट कॅरी केला आहे. ग्लॅमरस लूकसाठी तिने पांढऱ्या फ्रेमसह काळा गॉगल घातला आहे.

Photo Credit; instagram

त्रिधा आणि अदिती दोघीही प्रत्येक प्रकारच्या लूकमध्ये खूप सुंदर दिसतात. आता कमेंट करून सांगा तुम्हाला कोणाचा लूक जास्त आवडला?

पुढील वेब स्टोरी

सकाळी उठताच 'या' गोष्टी दिसल्या की, समजा आज तुमची लॉटरीच!

इथे क्लिक करा