Photo Credit; instagram

Arrow

Acidity मुळे होतेय प्रचंड डोकेदुखी? 'हे' कराल तर, झटपट मिळेल आराम

Photo Credit; instagram

Arrow

डोकेदुखी असह्य झाली की, काहीच सुचेनासं होतं. याची अनेक कारणं असू शकतात. 

Photo Credit; instagram

Arrow

डोकेदुखीचे एक प्रमुख कारण म्हणजे गॅस आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अपचन किंवा पित्त यामुळे गॅस सारख्या समस्या उद्भवतात आणि गॅस्ट्रिक डोकेदुखी सुरू होते.

Photo Credit; instagram

Arrow

खरं तर आपलं पोट आणि मेंदू यांचा खूप खोल संबंध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

गॅस आणि अॅसिडीटीमुळे अनेक वेळा आवश्यक प्रमाणात अन्न आपल्या शरीरात पोहोचत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. गॅसमुळे होणारी डोकेदुखी तुम्ही कोणत्या मार्गानी टाळू शकता याबाबत बेस्ट टिप्स जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

अशावेळी तुम्ही लिंबू-पाण्याचे सेवन करू शकता. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एका लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून प्या. यामुळे डोकेदुखी टाळण्यास मदत होईल.

Photo Credit; instagram

Arrow

डोकेदुखीचे सर्वात मोठे कारण म्हणजे पुरेसे पाणी न पिणे.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज १० ते १२ ग्लास पाणी भरपूर प्रमाणात प्या.

Photo Credit; instagram

Arrow

रोज ७-८ तुळशीची पाने चघळल्याने डोकेदुखी कमी होते. याच्या पानांमध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात.

'वय झालं, बंद कर काम'; 42 वर्षीय सनीला लोकांनी मारले टोमणे!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा