Photo Credit; instagram
सिल्की-शायनी केसांसाठी शॅम्पूत मिक्स करा फक्त 'ही' एक गोष्ट!
Photo Credit; instagram
बहुतेक लोक कोरड्या आणि रफ केसांच्या समस्येने त्रस्त असतात. यामुळे पूर्ण लुक खराब होतो.
Photo Credit; instagram
शॅम्पू केल्यानंतर केस अधिकच कोरडे आणि निर्जीव दिसतात, कंडिशनर लावल्यानंतरही विशेष फरक जाणवत नाही.
Photo Credit; instagram
यासाठी केसांना सिल्की आणि शायनी बनवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. अशा परिस्थितीत काही सोपे घरगुती उपाय जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
यासाठी तुम्हाला तुमच्या शॅम्पूमध्ये फक्त एक गोष्ट मिक्स करावी लागेल जी घरी सहज मिळते.
Photo Credit; instagram
अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये तांदळाचे पाणी वापरले जाते. केस शायनी करण्यासाठी तुम्ही ते शॅम्पूमध्ये मिक्स करू शकता.
Photo Credit; instagram
एका भांड्यात शॅम्पू घ्या आणि त्यात तांदळाचे पाणी घाला, केस धुतल्यानंतर कंडिशनरची गरज भासणार नाही.
Photo Credit; instagram
असे केल्याने केस सिल्की आणि शायनी होतील. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही ते आठवड्यातून दोन-तीन वेळा लावू शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
हार्दिक पांड्यासोबत दिसणारी 'ही' कोण? पाहा फोटो
इथे क्लिक करा
Related Stories
Health : 'हा' ज्यूस प्या आणि युरीक ॲसिडला करा बाय बाय
कॅन की बाटली, कोणती Beer असते स्वस्त?
मेकअपशिवाय सुंदर अन् तरुण दिसते 44 वर्षांची श्वेता तिवारी! कारण काय?
रोज पाण्यात भिजवून खा 'हे' ड्रायफ्रूट्स! आरोग्यास मिळतात जबरदस्त फायदे