Photo Credit; instagram

Arrow

Belly Fat: सकाळी उठल्यानंतर 'या' 8 गोष्टी करून वाढलेलं पोट करा कमी! 

Photo Credit; instagram

Arrow

दररोज सकाळी हाय-प्रोटीनयुक्त नाश्ता केला पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

सकाळी उठून पाणी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

सकाळी सूर्याची किरणं ही शरीराला व्हिटॅमीन D पुरवतात. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

स्वतःचे वजन अधून मधून चेक करा. यामुळे स्वत:वर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज व्यायामही करा.

Photo Credit; instagram

Arrow

सकाळी मेडिटेशन केल्याने निरोगी जीवनाला चालना मिळते आणि वजन कमी करण्यात मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

कामावर जाण्यासाठी वाहन चालवण्या ऐवजी चाला. यामुळे वजन नियंत्रणात राहील.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही जे काही खात आहात त्याची डायरीत नोंद केली तर वजन कमी होण्यास मदत होईल.

IAS अधिकारी व्हायचंय? मग 'या' Top 7 गोष्टींची सवय असलीच पाहिजे

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा