Photo Credit; instagram

Arrow

तुम्हीही साथीदारापासून भावनिकदृष्ट्या दुरावताय? असं ओळखा

Photo Credit; instagram

Arrow

बर्‍याच वेळा तुम्ही तुमच्या पार्टनरपासून भावनिकदृष्ट्या दूर जाऊ लागता आणि तुम्हाला त्याची जाणीवही नसते.

Photo Credit; instagram

Arrow

हळुहळु, तुम्हाला हे नातं ओझं वाटू लागतं.

Photo Credit; instagram

Arrow

पण जर त्यावर वेळीच काम केलं गेलं तर आपलं नातं पुन्हा चांगलं होऊ शकतं.

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी तुम्हाला त्याविषयी माहिती मिळणं महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्ही त्यावर काम सुरू कराल.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुमचा तुमच्या पार्टनरसोबतचा संवाद कमी होत असेल तर हे तुमच्यामध्ये दुरावा येत असल्याचं लक्षण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही एकत्र कमी वेळ घालवत असाल, तर तुमच्या नात्यात काही समस्या येऊ शकतात हे देखील याचं लक्षण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्हाला तुमच्या पार्टनरपासून भावनिक अंतर जाणवत असेल, तर हे तुमच्यात दुरावा येत असल्याचं लक्षण असू शकतं.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुमच्या पार्टनरला तुमच्याकडून सपोर्ट मिळत नाही असं वाटत असेल तर हे तुमच्या नात्यात दुरावा असल्याचे लक्षण असू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुमच्या दोघांमध्ये बोलण्यात अडचण येत असेल तर हे देखील दुराव्याचे लक्षण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जर ही सर्व लक्षणं तुमच्या नात्यात दिसत असतील, तर तुम्हाला त्यावर काम करणं आणि त्याबद्दल बोलणं आवश्यक आहे.

'हे' फळ खाल तर, नजर तीक्ष्ण राहिलच! याशिवाय हृदयही..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा