Photo Credit; instagram

अभिनेत्री आयशा टाकियाने  एक भावनिक पोस्ट शेअर केली. आयशा आणि तिचा पती फरहान आझमीला लोकांनी

Photo Credit; instagram

त्रास दिला असा दावा करत काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. गोवा पोलिसांनी अबू फरहानला ताब्यात घेतल्याची माहितीही दिली.

Photo Credit; instagram

"माझ्या पतीला, ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आणि नंतर दोघांनाही सोडून दिलं." असं आयशानं सांगितलं.

Photo Credit; instagram

"ती रात्र आमच्या कुटुंबासाठी भयावह होती. माझे पती आणि मुलगा दोघेही घाबरले आहेत. त्यांना त्रास दिला गेला."

Photo Credit; instagram

"गोव्यात महाराष्ट्रातील लोकांबद्दल द्वेष कसा वाढतोय, हे पाहून धक्का बसला."

Photo Credit; instagram

"महाराष्ट्रीयन व्यक्ति गाडी चालवत असल्यानं त्रास दिला गेला आणि पोलिसांनीही तक्रार दाखल करुन घेत त्रास दिला."

Photo Credit; instagram

दरम्यान, गोव्यात झालेल्या या गोंधळानंतर अबू आझमींचा लेख फरहानवर गुन्हा दाखल झालाय.

Photo Credit; instagram

फरहान आझमीच्या ड्रायव्हरने इंडिकेटर न देता टर्न घेतल्यानं गोंधळ झाला होता, त्यानंतर हा वाद झाला.

पुढील वेब स्टोरी

'आश्रम'ची पम्मी की बबिता, कोण आहे सर्वात जास्त बोल्ड... मराठी अभिनेत्रीचा कहर

इथे क्लिक करा